
मंगळवार, दि. १४ एप्रिल, २०२६
स्त्रियांना सक्षम आणि कायद्याच्या चौकटीत प्रचंड आत्मविश्वास करून देणारे दहा अधिकार खालील प्रमाणे आहेत. हे दहा अधिकार स्त्रियांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला व अस्तित्वाला निर्माण करणारे आहे.
1. पूर्ण पगारासह प्रसूती रजा.
Maternity benefit ACT 1961
2. जातिवाचक शिवीगाळ व अत्याचार
Atrocity ACT section 3 (1)(X)
3. दिवाळी बोनस
Payment of bonus ACT, 1965
4. वडिलांच्या मालमत्तेचे समान अधिकार
Hindu succession ACT 1955 / 2005
5. कौटुंबिक हिंसाचार
PWDVA act 2005
6. मतदान करण्याचा अधिकार
Article 326
7. बालविवाह प्रतिबंध कायदा
P.C.M.A.A.C.T 2006
8. 18 वर्षाखालील लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा
POCSO ACT
9. स्त्री भ्रूणहत्या व लिंगनिदान प्रतिबंध कायदा PCPNDT ACT 1994 / 2003
10. मूल दत्तक घेण्याचा अधिकार
HINDU ADOPTION AND MAINTENANCE ACT, 1956


