Month: March 2026
-
अहिल्यानगर ✍️ अहमदनगर
छत्रपती संभाजी महाराजांचा जिवंत देखावा; निघोजकरांच्या उत्साहाला उधाण
छत्रपती संभाजी महाराजांचा जिवंत देखावा; निघोजकरांच्या उत्साहाला उधाण निघोज – दिनांक 29 मार्च निघोज येथे सकल हिंदू समाज व श्रीराम…
Read More » -
अहिल्यानगर ✍️ अहमदनगर
राहुरी -बेलकरवाडी येथील संत कवी महीपती महाराज 60 वा फिरता नारळी सप्ताह धर्म ध्वज पूजन संजय महाराज शास्त्री यांचे हस्ते संपन्न . प्रतिनिधी ज्ञानेश्वर माने
Updated by स्टार वन न्युज मराठी ™ 29 मार्च 2026 अहिल्यानगर – राहुरी बेलकरवाडी येथे…
Read More » -
अहिल्यानगर ✍️ अहमदनगर
निघोज एटीएम फोडण्याचा प्रयत्न उघड; आरोपी पंजाबचा, शिरूर येथून अटक
निघोज एटीएम फोडण्याचा प्रयत्न उघड; आरोपी पंजाबचा, शिरूर येथून अटक निघोज – दिनांक 28 मार्च पत्रकार (योगेश खाडे) दि. २२…
Read More » -
अहिल्यानगर ✍️ अहमदनगर
निघोज एटीएम फोडण्याचा प्रयत्न उघड; आरोपी पंजाबचा, शिरूर येथून अटक
निघोज एटीएम फोडण्याचा प्रयत्न उघड; आरोपी पंजाबचा, शिरूर येथून अटक निघोज – दिनांक 28 मार्च पत्रकार (योगेश खाडे) दि. २२…
Read More » -
अहिल्यानगर ✍️ अहमदनगर
निघोज एटीएम फोडण्याचा प्रयत्न उघड; आरोपी पंजाबचा, शिरूर येथून अटक
निघोज एटीएम फोडण्याचा प्रयत्न उघड; आरोपी पंजाबचा, शिरूर येथून अटक निघोज दिनांक 28 मार्च पत्रकार (योगेश खाडे) दि. २२ मार्च…
Read More » -
अहिल्यानगर ✍️ अहमदनगर
श्रीराम जन्मोत्सव निमित्त निघोजमध्ये पारंपरिक ढोल-लेझीम स्पर्धेचा जल्लोष
श्रीराम जन्मोत्सव निमित्त निघोजमध्ये पारंपरिक ढोल-लेझीम स्पर्धेचा जल्लोष निघोज – दिनांक 27 मार्च श्रीराम जन्मोत्सवानिमित्त निघोज येथे रविवार दि. २९…
Read More » -
अहिल्यानगर ✍️ अहमदनगर
श्रीराम जन्मोत्सव निमित्त निघोजमध्ये पारंपरिक ढोल-लेझीम स्पर्धेचा जल्लोष निघोज / प्रतिनिधी : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त निघोज येथे रविवार दि. २९ रोजी भव्य पारंपरिक ढोल-लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी तब्बल पाऊण लाख रुपयांची आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली असल्याची माहिती आयोजक सकल हिंदू समाज निघोज व श्रीराम जन्मोत्सव समिती निघोज यांनी दिली. याच दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रभू श्रीरामांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराज यांचा जिवंत देखावा सादर केला जाणार आहे. पारंपरिक व ऐतिहासिक देखाव्यामुळे या सोहळ्याची रंगत आणखी वाढणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रुपये २१ हजारांचे बक्षीस मच्छिंद्रशेठ लंके यांच्या वतीने देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या कडून, तृतीय क्रमांकासाठी ११ हजार रुपये पंकज कारखिले यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. तसेच चतुर्थ क्रमांकासाठी ७ हजार रुपये अमृताशेठ रसाळ यांच्या वतीने, तर पाचव्या क्रमांकासाठी ५ हजार रुपये बबुशा वरखडे यांच्या वतीने देण्यात येणार असून, याशिवाय अनेक उत्तेजनार्थ बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेच्या नियमांनुसार, प्रत्येक मंडळाने स्पर्धेच्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक संघात किमान ११ खेळाडू असणे बंधनकारक राहणार आहे. पिढीजात व पारंपरिक डावांना प्राधान्य दिले जाणार असून, प्रत्येक मंडळाला आपला खेळ सादर करण्यासाठी २० मिनिटांचा वेळ दिला जाईल. एकाच क्रमांकावर दोन संघ आल्यास बक्षीस विभागून देण्यात येईल. तसेच खेळांमध्ये कोणत्याही प्राण्याचा समावेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. या स्पर्धेसाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेते बाळासाहेब घोडे गुरुजी पंच म्हणून काम पाहणार असून, स्पर्धकांसाठी भोजनाची व्यवस्था मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी भिमराव लामखडे (मो. ९९७०९९५१५१) व गणेश वराळ (मो. ९९६०००१९३०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या भव्य स्पर्धेत परिसरातील ढोल-लेझीम पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असेही आवाहन सकल हिंदू समाज निघोज व श्रीराम जन्मोत्सव समिती निघोज यांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रीराम जन्मोत्सव निमित्त निघोजमध्ये पारंपरिक ढोल-लेझीम स्पर्धेचा जल्लोष निघोज – 27 मार्च श्रीराम जन्मोत्सवानिमित्त निघोज येथे रविवार दि. २९ रोजी…
Read More » -
अहिल्यानगर ✍️ अहमदनगर
रामनवमीनिमित्त साधना सेवा फाउंडेशनचा रक्तदान उपक्रम; ४५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
रामनवमीनिमित्त साधना सेवा फाउंडेशनचा रक्तदान उपक्रम; ४५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग निघोज दिनांक 26 मार्च रामनवमीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत साधना…
Read More » -
अहिल्यानगर ✍️ अहमदनगर
रामनवमी केवळ सण नव्हे, तर आदर्श जीवनाची प्रेरणा — लक्ष्मण महाराज कदम शास्त्री निघोज येथे रामजन्म उत्सव भक्तिभावाने साजरा
रामनवमी केवळ सण नव्हे, तर आदर्श जीवनाची प्रेरणा — लक्ष्मण महाराज कदम शास्त्री निघोज येथे रामजन्म उत्सव भक्तिभावाने साजरा निघोज…
Read More » -
अहिल्यानगर ✍️ अहमदनगर
शाहीर नारायणराव अटक यांचे पुण्यस्मरण भावपूर्ण वातावरणात संपन्न
अहो पहा फुटलं धरण फुटलं, पानशेतनी पुण्याला लुटलं… पानशेत धरण फुटीच्या भीषण प्रसंगावर आधारित हे अजरामर गीत आजही रसिकांच्या मनात…
Read More »