वीरगावात अज्ञात समाजकंटकांचा ‘थयथयाट’. यात्रेच्या धामधुमीत शेतकऱ्याच्या श्रमावर फिरवला नांगर.डाळिंबाची बाग उद्ध्वस्त
-
अकोले - अहिल्यानगर
वीरगावात अज्ञात समाजकंटकांचा ‘थयथयाट’. यात्रेच्या धामधुमीत शेतकऱ्याच्या श्रमावर फिरवला नांगर.डाळिंबाची बाग उद्ध्वस्त, बांबूचा डेपो खाक; विठ्ठल कुमकरांचे ३ ते ४ लाखांचे नुकसान.
वीरगाव (वार्ताहर): -२३-०४-२०२६ अकोले तालुक्यातील वीरगाव येथे अज्ञात व्यक्तींनी हैदोस घालत एका शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान केल्याची संतापजनक घटना घडली…
Read More »