9 जणांचा जागीच मृत्यूनाशिक - दिंडोरी एक्सीडेंट

हृदयद्रावक! नाशिकच्या (Nashik Accident News) दिंडोरीमध्येदोन भावांच्या कुटुंबावर काळाचा घाला.भरधाव कार विहिरीत कोसळली, 9 जणांचा जागीच मृत्यू -प्रतिनिधी आकाश जोंधळे 📱+91 95457 56812

सुनील दत्तात्रेय दरगोडे व अनिल मनोहर दरगोडे यांच्या कुटुंबातील ५ जणांसह एकूण ९ जणांनी जीव गमावला. मृतांमध्ये लहान विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याने ही घटना संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी ठरली आहे.

Updated by स्टार वन न्युज मराठी ™ 

4 एप्रिल 2026

प्रतिनिधी ✍️ आकाश जोंधळे

Nashik Accident News :नाशिकच्या दिंडोरीमध्ये एकभीषणअपघाताचीघटनाघडलीआहे. यातभरधाव चार चाकी गाडी विहिरीत कोसळल्याची (Accident News) घटना घडलीय. ज्यामध्ये ईरटीका गाडीसह गाडीतील नऊ जण विहिरीत कोसळल्याची (Dindori Accident) माहिती आहे. घटनाघडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू असूनया गाडीत तीन ते चार लहान मुले असल्याची देखील माहिती आहे. हाअपघातनेमकाकशामुळेझालाहेअद्यापकळूशकलेलंनाही. मात्र रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू असताना घटनास्थळावर मोठा जमाव जमलाहोता. तरयाभीषणअपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Nashik Accident News)

सुनील दत्तात्रेय दरगोडे व अनिल मनोहर दरगोडे यांच्या कुटुंबातील ५ जणांसह एकूण ९ जणांनी जीव गमावला. मृतांमध्ये लहान विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याने ही घटना संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी ठरली आहे.

संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्यामाहितीनुसार, शुक्रवार (3 एप्रिल २०२६) रात्री दहा वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरात एक कार क्रमांक MH15-JS-1053 शिवाजी नगर येथे राजू राजे यांच्या विहिरीत कोसळली. या घटनेत 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.दरम्यान अपघातानंतर स्थानिक नागरिक व प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आले होते. अपघातातील कार क्रेनच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढल्यानंतर कारमध्ये एकूण नऊ जण असल्याची माहिती मिळाली असून कारमधील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!