
Updated by स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा ✍️
27 ऑक्टोबर 2025
अहिल्यानगर ✍️ अकोले
अकोले तालुक्यातील गणोरे येथील श्रीपाद रुरल हॉस्पिटल चे मालक रेवण वाकचौरे याचे नवीन हॉस्पिटल चे बांधकाम सुरू असून सुरू असलेल्या हॉस्पिटल च्या वरील मजल्यावर
✍️ बांधकाम सुरू असून दुसऱ्या मजल्यावर बांधकाम कारागिराने कर्जाला कंटाळून (23 ऑक्टोबर ) आत्महत्या केल्याची घटना घडली असून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे जगन्नाथ संपत कानवडे असे असून सदर इसम हा संगमनेर तालुक्यातील सावरचोळ , मेंगळवाडी येथील आहे तर हल्ली तो अकोले येथील महालक्ष्मी रोड येथे राहत होता..
या प्रकरणात आता पोलिस ऍक्शन मोड वर आले ले आहे.
परंतु तीन ते चार दिवस उलटूनही मृतकाचे नातेवाईक कोणी फिर्याद देण्यास अकोले पोलीस स्टेशन येथे हजर झालेले नाही.
👇
*MH MARATHI ✍️
LIKE AND SUBSCRIBE
गणोरे गावातील ती रात्र योगायोग होती की षडयंत्र..?
आत्महत्या प्रकरणात कॉल रेकॉर्डिंगमुळे खळबळ..*
🔴जगन्नाथ कानवडे यांनी जी चिट्ठी लिहिलेली आहे त्या मध्ये मजकूर लिहिला आहे मला न्याय मिळावा त्यांना शिक्षा व्हावी
मग मृत जगन्नाथ ला न्याय मिळावा ही अपेक्षा त्याच्या घरच्यांची किंवा नातेवाईकांची नसेल का? हे अनुत्तरीत प्रश्न हे प्रश्नच राहतील का. असे प्रश्न अकोले करांना पडलेले आहे …
✍️✍️मयत जगन्नाथ ने चिठ्ठी लिहिताना किती दुःखी अंतकरणातून किती दुःखद मनाने चिट्टी लिहिलेली असेल हे त्यांनाच माहीत आणि त्यांनाही वाटत होतं मी या जगातून गेल्यानंतर माझ्या पाठीमागे कोणीतरी आपले म्हणून मला न्याय मिळण्यासाठी पुढे येतील परंतु असे कुठे होताना दिसत नाही चार दिवस उलटूनही अकोले पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झालेली नाही.

हे ही वाचा 👇 यावर क्लिक करा
🌑मरण इतके स्वस्त झाले आहे का?
🔴 कुणाच्या दबावाला घरचे नातेवाईक
पडत आहे असे प्रश्न अकोले कारानपुढे पडलेले आहेत.
✍️जर मयत जगन्नाथ कानवडे यांनी जी चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे त्या वरून जर फिर्याद दाखल करू शकत नाही आरोपी पकडले जाऊ शकत नाही तर मग त्याने चिट्ठी लिहून ठेवली आहे त्याचा काय उपयोग…. त्यांना न्याय कसा मिळू शकेल कोणालाच मयत जगन्नाथ कानवडे गेल्याचे दुःख नाही का? . असे अनेक प्रश्न मनात घर करून जातात..🔴⭐
🔴 या प्रकरणांमध्ये जर नातेवाईक दुःखातून सावरले नसतील तर कोणी नातेवाईक त्यांचा भाऊ अजून इतर कोणी फिर्याद दाखल करण्यास अकोले पोलीस स्टेशन येथे येऊ शकत नाही …फिर्याद दाखल करण्यास जर जास्त उशीर होणार असेल आणि इकडे आरोपी ना पुरावे नष्ट करण्यास वेळ मिळत असेल तर या मध्ये सुसाईड नोट मध्ये उल्लेख नुसार पोलिसांना यात फिर्यादी होता येत ..
त्यामुळे यात एकाद्या पोलिसाने पुढे येऊन फिर्याद नोंद करून
घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करावी..
अकोले पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक बोरसे साहेब यांनी त्यांचा bite मधे सांगितल्या प्रमाणे जर त्यांचे कोणी नातेवाईक फिर्याद देण्यास पुढे आले नाही तर आम्ही स्वतः त्यात फिर्यादी होऊन मयतास न्याय देऊ. आणि तिन तिवसात पोलिस चे कार्य जनते समोर येईल असे आश्वासन साहेबांनी दिले होते त्याप्रमाणे
✍️✍️अजून काही वेळ नातेवाईक येऊन फिर्याद दाखल करता का नाही याची वाट पहावी नाहीतर पोलिस निरीक्षक बोरसे साहेब यांनी पोलिसांना फिर्यादी करून गुन्हा नोंद करून घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करावी… आणि मयतास न्याय द्यावा..
जेणे करून मयत जगन्नाथ कानवडे याला न्याय मिळू शकेल आणि पोलीसांवर असलेला विश्वास लोकांप्रति अजून वाढेल…
By स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा..




