देश

तान्या नाथन होणार पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश

प्रतिनिधी ✍️ दुर्गेश रमेश गायकवाड

सोमवार दि. ०२ मार्च २०२६

केरळच्या न्यायव्यवस्थेत एक ऐतिहासिक अध्याय जोडला जाणार आहे. दृष्टिहीन वकील तान्या नाथन सी. लवकरच राज्यातील पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश होणार आहेत.

केरळच्या सिव्हिल जज पदांसाठी नुकत्याच पार पाडलेल्या परीक्षेत त्यांनी दिव्यांग श्रेणीतील गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

२४ वर्षीय तान्या या कन्नूर विद्यापीठाच्या लॉ ग्रॅज्युएट असून त्यांनी एलएलबी परीक्षेतही प्रथम क्रमांक मिळवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!