
Updated by 🏵️–स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा ✍️ 🏵️
🌿१ मार्च २०२६🌿

🪷श्रीक्षेत्र बेलकरवाडी 🌹(ताहाराबाद),🌹 ता. राहुरी, जि. अहिल्यानगर
देवळाली प्रवरा ..💫
✍️ अहमदनगर जिल्ह्यातील ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज यांचा ६० वा फिरता नारळी सप्ताह आणि अखंड हरिनाम सोहळा चैत्र वद्य चतुर्थी ते द्वादशी या कालावधीत आयोजित केला जातो.

या पारंपरिक सप्ताहाची पत्रिका अनावरणगाथा पारायण आणि कीर्तन महोत्सवाच्या नियोजनासह भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होतेज्याचा मुख्य उद्देश संत साहित्याचा प्रसार करणे हा आहे. …



दक्षिणमुखी हनुमान मंदिर देवस्थान यांनी प्रथमच देवस्थान साठी बोलेरो गाडी घेतली आहे महंत दत्तगिरी महाराज बाळू काका कांबळे व अर्जुन महाराज यांचे हस्ते पूजा करण्यात आली
Video
👇👇👇
ताहाराबाद ः प्रतीपंढरपूर म्हणून परिचित असलेल्या राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील संत चरित्रकार श्री संत कवी महिपती महाराज यांचा ६० वा फिरता नारळी अखंड

हरिनाम सप्ताह दक्षिण मुखी हनुमान मंदिर बेलकरवाडी येथे मंगळवार दि.०७/०४/२०२६ एप्रिल पासून प्रारंभ होणार आहे. या सोहळ्याची सांगता मंगळवार दि.१४/ एप्रिल २०२६ रोजी होणार असून सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सप्ताह समितीने केले आहे.

Video 👇 👇👇 येथे क्लिक करा

महिपती महाराजांचा फिरता अखंड हरिनाम सप्ताह व दैनंदिन गाथा पारायण सोहळा भाविकांच्या उपस्थितीत चैत्र वद्य चतुर्थी ते चैत्र वद्य द्वादशी ह्या पर्वणीत होणार आहे.

वै. ब्रह्मलीन धनाजीबाबा गागरे मांडवेकर यांच्या संकल्पनेतून प्रारंभित झालेला फिरता सप्ताह श्रीक्षेत्र म्हैसगाव ग्रामस्थ, पंचक्रोशी व श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान आयोजित भाविकांच्या उपस्थितीत देवदुर्लभ सप्ताह महोत्सव अत्यंत हर्षउल्हासात गुरुवर्य प.पु. लक्ष्मणजी महाराज पांचाळ व बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे
संपादक ✍️ सचिन रेवगडे
+919623968773


