अहिल्यानगर राहुरी महाराष्ट्रक्षेत्र ताहाराबाद. राहुरी. महाराष्ट्रक्षेत्र ताहाराबाद✍️ राहुरीमहिपती महाराजांना बोलून दाखवली इच्छा..ती पूर्ण झाल्यावर.दानशूर आदिनाथ  दिनकर गाडे यांनी देवस्थान ला केली एक एकर जमीन अर्पण

अहिल्यानगर -राहुरी ✍️ महिपती महाराजांना बोलून दाखवली इच्छा..ती पूर्ण झाल्यावर.दानशूर आदिनाथ  दिनकर गाडे यांनी देवस्थान ला केली एक एकर जमीन अर्पण..प्रतिनिधी ✍️  ज्ञानेश्वर माने+91 97636 13827

Updated by स्टार वन न्युज मराठी

राहुरी प्रतिनिधी ✍️ ज्ञानेश्वर माने 

समवेत अध्यक्ष राजेंद्र पा साबळे अर्जुन महाराज तनपुरे बाबासाहेब वाळुंज राजू अण्णा चव्हाण व इतर विश्वस्त मंडळ

🌼 *श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान*🌼

श्रीक्षेत्र ताहराबाद, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर

 

वारकरी परंपरेचे निष्ठावंत सेवक स्वर्गीय दिनकर अण्णा गाडे पाटील यांचे चिरंजीव मा. श्री आदिनाथ दिनकरराव गाडे पाटील (रा. बारागाव नांदूर) यांनी त्यांच्या स्वमालकीची मौजे गाडकवाडी येथील 1 एकर पवित्र भूमी ज्यामध्ये भगवान महादेव शिव चिदंबरम मंदिर,पुजाऱ्यांसाठी निवास खोल्या, शौचालय-बाथरूम तसेच फुलझाडे व फळझाडे यांसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

 

ही भूमी देवस्थानाच्या सेवेसाठी दानरूपाने अर्पण करण्याचा

पुण्याईचा संकल्प केला होता तो आज पूर्ण झाला आहे..

 

संपादक ✍️ सचिन रेवगडे +919623968773

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!