अकोलेअहिल्यानगर ✍️ अहमदनगर

अकोले ✍️शिंगणवाडीत आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशन व D Y F I शिंगणवाडी शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न.✍️तुळशीराम कातोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंगणवाडी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन🌍भंडारदरा प्रतिनिधी–पांडुरंग पथवे

🌓Update by स्टार वन न्युज मराठी ™ ✍️ 🌓

🌍 भंडारदरा शिंगणवाडी | प्रतिनिधी–पांडुरंग पथवे

अकोले प्रतिनिधी ✍️पांडुरंग पथवे 📱 9623900887

 

🌓

!10 जानेवारी 2026!

अकोले ,✍️


आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व डेमोक्रॅटिक युथ फाउंडेशन ऑफ इंडिया (DYFI) अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिंगणवाडी शाखेचा उद्घाटन समारंभ तसेच आदिवासी योद्धा तुळशीराम कातोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंगणवाडी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात आदिवासी पारंपरिक सांस्कृतिक नृत्य फुगडी, आदिवासी गीते व सांस्कृतिक सादरीकरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम नागरिकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून

 

✅ साथी राजू घोडे – आदिवासी राष्ट्रीय मंच

✅ साथी एकनाथ मेंगाळ – राज्य कमिटी सदस्य

✅ पांडुरंग काशिनाथ पारधी – संस्थापक, राया ठाकर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य

✅ अक्षय संजय उघडे – अध्यक्ष, राया ठाकर फाउंडेशन अकोले तालुका

✅ गोविंद राघोजी भला – सदस्य, राया ठाकर फाउंडेशन

✅ पांडुरंग नानासाहेब पथवे – प्रदेशाध्यक्ष, सह्याद्री आदिवासी ठाकर-ठाकूर समाज उन्नती मंडळ

✅ कॉम्रेड गणेशजी ताजणे

साथी राजपाल कातोरे (s f i)

 

✅ तसेच रिलस्टार्ट रत्ना पोकळे व त्यांच्या सोबतच्या महिला संघटना

 

यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

 


या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने महिला व नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. आदिवासी समाजाच्या हक्क, संस्कृती व संघटन बळकटीसाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व वक्त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते (एकनाथ भाऊ मधे, करण शिंगनवाडी)पंढरीनाथ हिंदळे, सुरज उघडे, सुदर्शन उघडे, वैभव उघडे, सुरेश घोगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी

विशेष परिश्रम घेतले

 

 

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!