अकोले:गेट टुगेदर (Get Together )माजी विद्यार्थ्यांची सहा वर्षांनी पुन्हा भरली शाळा; 2020 मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा By -star one news marathi
6 वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली होती . विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे येथील (रयत शिक्षण संस्थेचे)छत्रपती शिवाजी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे.
🌍Updeted by ❗star one news MH❗
🌏अहिल्यानगर ✍️अकोले –गणोरे🔴
🔴23 ऑक्टोबर 2025-🔴
🕳️अकोले – ❗
✍️(अहिल्यानगर)–गणोरे येथील रयत शिक्षण संस्थेचे ✍️श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये 2020 साली शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संगमनेर तालुक्यातील शुभारंभ हॉटेल या ठिकाणी मोठ्या आनंदात पार पडले
: सहा वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली होती . विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे येथील (रयत शिक्षण संस्थेचे) श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे.🔴🔴
✍️✍️ या स्नेहसंमेलनात 35 ते 36 विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 10 वी तून सुटून गेल्यानंतर काही संगमनेर तालुकात तर काही बाहेरील तालुक्यात शिकण्यासाठी गेले.. काही शिक्षण घेत जॉब करू लागले. या धावपळी च्या युगात वेळ नसल्याने एकमेकांची भेट होणे तसे पहायला शक्य नव्हते. सोशेल मिडिया आहे.मोबाईल होता एकमेकांचे नंबर होते परंतु सर्वांना फोन करून बोलण्याला कोणाला जास्त वेळ नव्हता. त्यामुळे सगळे एकत्र जमूया असा निर्धार काहीच्या मनात आला.🔴🔴
शेवटी जूने ते सोने ही म्हण काय अशीच लागू होत नाही..
🔴शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावी अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती आणि ती सत्यात उतरवली..
🔴🔴 हे हि वाचा -क्लिक करा❗❗ —- Malegaon : मालेगावात एमडी ड्रग्स तस्करी उघड; १४५ ग्रॅम एम.डी. पावडर जप्त.तीन संशयितांना अटक. प्रतिनिधी रोहित दाते. मालेगाव ……🔴🔴

येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये 2020 साली शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यां
✍️✍️त्यामुळे काही विद्यार्थी विद्यार्थ्यांनी नि सगळे एकत्र जमू आणि जेणे करून मागील आठवणी ना उजाळा मिळेल.. अशी अशा मनाशी बाळगून गेट टुगेदर ची तयारी केली..
✒️✒️त्यातच गेट टुगेदर चा अजून एक फायदा असा की 10 वी मध्ये एखाद्या मित्र मैत्रिणी सोबत भांडणं झाले असेल.. आणि शाळेत असताना ते एकमेकांसोबत बोलत नसतील तरी किती ही वर्ष झाले असेल एकमेकांसोबत बोललेले नसेल परंतु गेट टुगेदर च्या दिवशी आपोआप तेच मित्र मैत्रिणी एकमेकांची खुशाली विचारतात.
✍️कार्यक्रमाच्या वेळी अनिकेत वाकचौरे यांनी जुन्या
आठवणींना उजाळा दिला. सुदर्शन बिडवे यांच्या वडिलांचा
कोरोना मधे मृत्यू झाला. त्या आठवणीत सुदर्शन बिडवे
यांनी गाणे सादर केले. त्या गाण्याने सगळेच विद्यार्थी भाऊक झाले होते.✍️✍️

✍️यावेळी विद्यार्थ्यांशी एकमेकांनी संवाद साधला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मित्र मैत्रिणींनी एकमेकांना पुन्हा केव्हातरी असेल एकत्र जमू अशी आशा व्यक्त केली. आठवण म्हणून एकमेकांसोबत तसेच ग्रूप फोटो काढले..

🔴अशा प्रकारे स्नेहसंमेलन पार पडले……..🔴


🔴शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावी अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती आणि ती सत्यात उतरवली..



