
Updated by- स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा MH
❗26 ऑक्टोबर 2025❗
अहिल्यानगर ––
अकोले तालुक्यातील गणोरे येथील श्रीपाद रुरल हॉस्पिटल चे मालक रेवण वाकचौरे याचे नवीन हॉस्पिटल चे बांधकाम सुरू असून सुरू असलेल्या हॉस्पिटल च्या वरील मजल्यावर बांधकाम कारागिराने कर्जाला कंटाळून (23 ऑक्टोबर ) आत्महत्या केल्याची घटना घडली असून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे जगन्नाथ संपत कानवडे (वय ४३) असे असून सदर इसम हा संगमनेर तालुक्यातील सावरचोळ , मेंगळवाडी येथील आहे तर हल्ली तो अकोले येथील महालक्ष्मी रोड येथे राहत आहे
👇MH MARATHI 👇
हत्या की आत्महत्या 👇👇 गणोरे प्रकरणाला वेगळे वळण 🔴
त्याने आत्महत्ये पूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठी मध्ये मी बिल्डर , ठेकेदार यांनी मला खूप खूप त्रास दिलेला आहे.त्यात बंगल्यावाले पण आहेत.त्यांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. चिट्टी मधे एकूण 7 जणांची नावे आहेत..अनेक मोठ्या लोकांची नावे यामध्ये लिहिली असून माझ्या कडून या लोकांनी बांधकामे करून घेतली पण मला पैसे दिले नाही .त्यामुळे माझे कर्ज वाढले असून मला या लोकांनी खूप त्रास दिला यामुळे मी आत्महत्या करीत असून या लोकांना खूप खूप शिक्षा द्या.माझा आत्महत्ये मुळे जर यांच्यात काही सुधारणा झाली तर मी समजेन माझे बलिदान वाया गेले नाही.असेही शेवटी मयत जगन्नाथ कानवडे यांनी म्हटले असून माझ्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या लोकांना शिक्षा द्या असे देखील यात म्हटले आहे.
दरम्यान अकोले पोलिसांनी (24) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घटना स्थळी पोहचले होते पंचनामा करून मयत जगन्नाथ कानवडे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोतुळ येथे नेण्यात आला होता.मयत जगन्नाथ कानवडे याने लिहिलेल्या चिठ्ठी मध्ये अकोले तालुक्यातील एका शिखर संस्थेच्या पदाधिकारी व त्याच्या भावाचे नाव असल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान अकोले पोलिस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्लिक 👇
मृत्यूस कारणीभूत 👇👇👇👇👇
जगन्नाथ संपत कानवडे यांच्या मृत्यूस जास्त कारणीभूत तसेच त्रास देणारे मध्ये शेखर रमेश वाकचौरे, संदीप रमेश वाकचौरे, रमेश कारभारी वाकचौरे हे आहे. समजलेली माहिती अशी की याचे कारण मृत्यू पूर्वी
जगन्नाथ संपत कानवडे हे रमेश कारभारी वाकचौरे यांचा घरी पैसे चा हिशोब तसेच त्यांचे सेंटरिग चे काही समान आणण्यासाठी गेले असता तिथे संदीप रमेश वाकचौरे, शेखर रमेश वाकचौरे. रमेश कारभारी वाकचौरे. यांनी त्यांना दमदाटी तसेच मारहाण केले असल्याचे समजते. तेथे उपस्थित काही लोकांनी सुद्धा हा प्रकार पाहिला होता.
याचा सखोल तपास एसपी तसेच पी आय साहेबांनी करावा भांडणं झाले त्या ठिकाणी तेव्हा काही कामगार तसेच काही माणसे उपस्थित होते याचा तळागाळात जाऊन तपास करावा.. आणि मयत व्यक्तीस न्याय द्यावा.
आणि हा प्रकार घडला ही असेलच कारण संदीप, शेखर, रमेश वाकचौरे यांना पैसे चा माज आहे. यांनी फक्त गोरगरीब लोकांकडून घरची कामे शेतीची कामे करून घेतात आणि जेव्हा पैसे देण्याची वेळ येते तेव्हा त्यांना मारहाण करतात.
ते फक्त गोरगरीब मुलांना दारू पाजून जास्त मेहनतीची कामे करून घेतात.
आज ज्या ठिकाणी रमेश कारभारी वाकचौरे चा बंगाल आहे. आणि तिथे च नवीन बंगला चे काम सुरू आहे आणि त्याचे बजेट 1 कोटी आहे. हे बांधकाम सुद्धा अतिक्रमण जागेत महाराष्ट्र शासनाच्या जागेत आहे. आणि ते येत्या पुढील काळात ते ही निघेलच . ज्या ठिकाणी ओढा आहे त्या ठिकाणी यांनी शेततळे बांधले होते मागील वर्षी ते शेततळे गाडून तेथे त्यांनी जमीन केली आणि त्यावर पिके घेत आहे. लोकांचा येण्या जाण्याच्या जागेवर ओढ्यात यांनी मोठमोठी नारळाची झाडे लावली आहे जेणेकरून येणाऱ्या काळात ओढ्यात अतिक्रमण करता येईल.
शेखर, संदीप, रमेश वाकचौरे ची परिसरात दहशत एवढी आहे की त्यांच्या बंगल्याचे काम सुरू होते तेव्हा हे राजरोज परवाना नसताना ही वाळू वाहत होते . परंतु अकोले पोलिस नि जेव्हा त्या ठिकाणावर धाड टाकली तेव्हा रेती सह ट्रॅक्टर पकडला होता. तेव्हा याच शेखर वाकचौरे नि पोलिस समोर ट्रॅक्टर मधील रेती खाली करून देण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा प्राथमिक माहिती नुसता एका पोलीस ला लोटून दिल्याचा प्रकार घडला होता.
तसेच या संदीप वाकचौरे चे सुद्धा असेच कारणाने आहेत. ज्यामुळे जगन्नाथ संपत कानवडे यांना फाशी घेण्याची वेळ आली.
हा संदीप वाकचौरे आणि याचे दोन ते तीन साथीदार लोकांची माहिती अधिकारी मार्फत माहिती काढतात आणि त्यामुळे थोडीफार चूक असेल तर त्या लोकांना हे ब्लॅकमेल करतात पैसे मागणी करतात आणि जर पैसे दिले नाही तर कोर्टात ते प्रकरण दाखल करतात. मग लोक घाबरून पैसे देण्यास तयार होतात मग संदीप रमेश वाकचौरे असेल त्याचे जोडीदार असेल यांची 10 ते 20 लाख रुपये एवढी डिमांड असते. परंतु एवढी रक्कम देण्यास पुढील माणूस भक्कम नसतो नाईलाजाने असे कित्येक माणसांना या संदीप रमेश वाकचौरे नि फाशी घेण्यासाठी मजबूर केलेले आहे. आणि येणाऱ्या काळात जर या हरामखोरांवर वेळेवर वचक बसवला नाही तर अनेक पीडित हे फाशी घेऊ शकता हे नक्की
परतू येणाऱ्या काळात त्यांनी अतिक्रमण केलेली जागा तसेच बंगला निघणार आहेच परंतु यांचे शेखर संदीप रमेश वाकचौरे यांचा एकच नियम लोकांकडून गोड बोलून काम करून घेणे आणि कामाचा मोबदला मागण्यास गेल्यावर त्यांना मारहाण करणे त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे. परतू यांच्या अशा नालायक वृत्ती ला अकोलेतील जनतेने धडा शिकवलाच पाहिजे..
परंतु अती तिथे माती होतेच येणारा काळ त्यांच्या साठी भयानक असेल.
अकोले पोलिस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यू ची नोंद झाली असून पुढील कार्यवाही पी आय बोरसे साहेब करत आहे
क्रमशः… पुढील भागात ✍️✍️✍️ सविस्तर … डब्लिकेट सोईल चार्जर खते औषधे चे गोडाऊन✍️✍️✍️


