
मुंबई
रेल्वे लोहमार्ग पोलीस घेतात लाच❗ प्रकरण आले समोर.. प्रतिनिधी: दुर्गेश र. गायकवाड
शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५
महिला विशेष लोकल लगेच डब्यातील प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांना बाहेर काढून रेल्वे कोर्टात सादर होण्याची धमकी देण्यात येते.
अशिक्षित साध्या प्रवाशांचा फायदा उचलून लवकुश उत्तम राठोड सारखे हे मुंबईतील अंधेरी स्थानकात ऑन ड्युटीवर असताना हजार रुपयाची लाच मागून घेतात.
घाबरलेला प्रवासी कामाच्या व्यापामुळे आणि कुटुंबाच्या तानामुळे मागचा पुढचा विचार सामान्य माणूस करत नाही.
अशा पोलीस अधिकारांना शासनाच्या सुविधा, आकर्षक पगार असुनसुद्धा अशी मानसिकता विकृत लोकांना निलंबित कारवी.

